नाशिक जिल्हा न्यायालय (Nashik District Court) सफाईगार पदाची भरती 2021

0
satymev

नाशिक जिल्हा न्यायालय (Nashik District Court) सफाईगार पदाची भरती 2021

Nashik District Court Nashik Apply for 10 Sweeper Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- नाशिक, महाराष्ट्र

Advt No :- 

एकुण जागा :- 10 जागा

पदाचे नाव :- सफाईगार कर्मचारी

शैक्षणिक पात्रता :- प्रकृतीने सुदृढ असावा, शैक्षणिक पात्रतेची अट नाही

वयोमर्यादा :- दि 20 जुन 2021 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेल्या अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक

अर्ज अंतिम दिनांक :- 25 जून 2021 (05:00 PM)

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here