केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 1458 जागांची पद भरती 2023

0
CRPF

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 1458 जागांची ASI आणि हेड कॉन्स्टेबल पद भरती 2023

The Central Reserve Police Force (CRPF) Apply for 1458 Assistant Sub Inspector (Stenographer) & Head Constable (Ministerial) Post recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- A.VI.19/2022-Rectt-DA-3

एकुण जागा :- 1458 जागा

पदाचे नाव :-
1) असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) – 143
2) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) – 1315

शैक्षणिक पात्रता :-
1) असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) – 12वी पास, कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
2) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) – 12वी पास, संगणकावर टायपिंग (इंग्रजी 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.)

शारीरिक पात्रता :-
उंची – GEN, SC, OBC पुरुष 165 सें.मी, महिला 155 सें.मी.
ST पुरुष 162.5 सें.मी, महिला 150 सें.मी.
छाती – GEN, SC, OBC पुरुष 77 सें.मी. व ST पुरुष 76 सें.मी. (फुगवून 5 सें.मी. जास्त)

वयोमर्यादा :- दि 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 10 वर्षे, OBC 08 वर्षे वयामध्ये सवलत)
उमेद्वाराचा जन्म 26 जानेवारी 1998 ते 25 जानेवारी 2005 दरम्यान झालेला असावा. (तुमचे वय मोजा – CLICK HERE )

फी :- GEN/OBC/EWS ₹100/-, SC/ST/महिला/मा. सैनिक फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

CBT परीक्षा दिनांक :- 22 ते 28 फेब्रुवारी 2023

अर्ज अंतिम दिनांक :- 25 जानेवारी 2023 31 जानेवारी 2023 (11:55 PM)

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here