एरोनॉटिकल डेव्हलपमेन्ट एजेन्सी (ADA) मध्ये 14 जागांसाठी असिस्टंट आणि स्टेनोग्राफर पद भरती 2023
The Aeronautical Development Agency (ADA), Ministry of Defence, Government of India, Apply for 14 Project Assistant Posts recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- बंगलोर (कर्नाटका)
Advt No :- ADV-120:2022
एकुण जागा :– 14 जागा
पदाचे नाव :-
1) असिस्टंट – 11
2) स्टेनोग्राफर – 03
शैक्षणिक पात्रता :-
1) असिस्टंट – बॅचलर डिग्री (कला / वाणिज्य / विज्ञान / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन), संगणकावर इंग्रजी लटंकलेखन गती 30 श.प्र.मि, 9000 KDPH, संबंधित कामाचा 03 वर्ष अनुभव
2) स्टेनोग्राफर – बॅचलर डिग्री (कला / वाणिज्य / विज्ञान / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन), ज्युनियर इंग्लिश शॉर्टहँड आणि ज्युनियर इंग्रजी टंकलेखन परीक्षा प्रमाणपत्र किंवा समकक्ष पात्रता, संबंधित कामाचा 03 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- दि 11 जानेवारी 2023 रोजी 30 वर्षापर्यंत (OBC 03 वर्ष वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अर्ज ऑनलाईन भरुन खालील पत्त्यावर अर्जाची प्रिंट आणि संबंधीत कागदपत्रासह पाठवावी, लिफाफ्यावर ADV-120: Application for the post of ‘ASSISTANT’ OR ‘STENOGRAPHER’ लिहावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Joint Director (A&E), Aeronautical Development Agency, Vibhuthipura, Marathahalli Post, Bengaluru – 560037.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 11 जानेवारी 2023 (10:00 PM)
हार्ड कॉपी पोहचण्याची अंतिम दिनांक :- 31 जानेवारी 2023 (10:00 PM)