प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) मध्ये 60 जागांसाठी भरती 2020

1
c dac

प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) मध्ये 60 जागांसाठी भरती 2020

Center for Development of Advanced Computing (C-DAC), Apply Online for 60 Project Engineer post recruitment.

Advt No :- CDACM/Consal/1/2020

नोकरीचे ठिकाण :- मुंबई

एकुण जागा :- 60 जागा

पदाचे नाव :- प्रोजेक्ट इंजिनिअर (UR-25, SC-9, ST-4, OBC-16, EWS-6)

शैक्षणिक पात्रता :- प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/M.Tech/ M.E/Ph.D. (कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर अँप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) /MCA, 02 ते 11 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- 30/32 वर्षांपर्यंत

फी :- GEN/OBC ₹500/-, SC/ST/PWD/EWS फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 15 नोव्हेंबर 2020 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here