भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) मध्ये 119 जागांसाठी भरती 2020

0
bdl

भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) मध्ये 119 जागांसाठी भरती 2020

Bharat Dynamics Limited (BDL), Apply Online for 119 Graduate / Diploma Apprentice Posts recruitment.‎

Advt No :-

नोकरीचे ठिकाण :- तेलंगणा

एकुण जागा :- 119 जागा

पदाचे नाव :- 1) पदवीधर अप्रेंटिस – 83
(मेकॅनिकल – 35, इलेक्ट्रिकल/EEE – 08, सिव्हिल 02, CSE/IT – 10, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन – 25, केमिकल 02, इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन – 01)
2) टेक्निशिअन डिप्लोमा अप्रेंटिस – 36
(मेकॅनिकल – 14, इलेक्ट्रिकल/EEE – 04, CSE/IT – 06, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन – 08, केमिकल – 04)

शैक्षणिक पात्रता :- 1) पदवीधर अप्रेंटिस :- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).
2) टेक्निशिअन डिप्लोमा अप्रेंटिस :- संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा :- अप्रेंटिसशिपच्या अ‍ॅक्टनुसार.

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन (NATS अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर नोंंदनी केल्यानंतर भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL)च्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे.)

अर्ज करण्याची अंतिम दिनांक (NATS) :- 20 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची अंतिम दिनांक (BDL) :- 27 नोव्हेंबर 2020 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

(NATS) पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा (National Apprenticeship Training Scheme) :- Apply

अर्ज करा – सुरुवात दिनांक 02 नोव्हेंबर 2020 (Bharat Dynamics Limited) :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here