बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये 15 जगांसाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर पद भरती 2021
The Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) Apply for 15 Data Entry Operator Posts recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 15 जागा (कंत्राटी जागा)
पदाचे नाव :- डाटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, टायपिंग (मराठी व इंग्रजी 30 श.प्र.मि.)
वयोमर्यादा :- किमान 18 ते कमाल 33 वर्षे
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन
अर्ज अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- बा.य.ल. नायर धर्मा रुग्णालय, डॉ. ए.एल. नारायण रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई 400008