महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत जीवरसायनशास्त्रज्ञ पद भरती 2021
Maharashtra Public Service Commission (MPSC), Apply for 16 Biochemists, Maharashtra Medical Education, and Research Services, Group-B Posts recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
Advt No :- 263/2021
एकुण जागा :– 16 जागा
पदाचे नाव :- जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब
शैक्षणिक पात्रता :- पदव्युत्तर पदवी (जीवरसायनशास्त्र), प्रयोगशाळेमधील 02 वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा :- दि 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- खुला प्रवर्ग ₹719/-, मागासवर्गीय ₹449/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 03 जानेवारी 2022 (11:59 PM)