मुंबई उच्च न्यायालय (BHC) 08 जागांसाठी ड्रायव्हर पद भरती 2022

0

मुंबई उच्च न्यायालय (BHC) 08 जागांसाठी ड्रायव्हर पद भरती 2022

Bombay High Court Recruitment 2022, Apply Online for 08 Driver Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 08 जागा

पदाचे नाव :- ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास किंवा समकक्ष, हलके वाहन चालविण्याचा परवाना, किमान 03 वर्ष वाहन चालविण्याचा अनुभव, मराठी आणि हिंदी – लिहता, वाचता आणि बोलता आली पाहिजे.

वयोमर्यादा :- दि 28 मार्च 2022 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- ₹100/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 11 एप्रिल 2022 (05:00 PM)

Notification

Apply

 

 

 

 

फॉर्म भरण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here