भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मुंबई मध्ये 20 जागांसाठी भरती 2022
Ministry of Defense, Bharat Electronics Limited (BEL) Mumbai, Apply for 20 Trainee Engineer-I, & Project Engineer-I Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
Advt NO :-
एकुण जागा :- 20 जागा
पदाचे नाव :-
1) ट्रेनी इंजिनिअर I – 12
2) प्रोजेक्ट इंजिनिअर I – 08
शैक्षणिक पात्रता :- (GEN/OBC/EWS 55% आणि SC/ST/PWD उत्तीर्ण श्रेणीसह पास)
1) ट्रेनी इंजिनिअर I – BE/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल)
2) प्रोजेक्ट इंजिनिअर I – BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल)
अनुभव :-
1) ट्रेनी इंजिनिअर I – 01 वर्षे अनुभव
2) प्रोजेक्ट इंजिनिअर I – 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- दि 01 सप्टेंबर 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) ट्रेनी इंजिनिअर I – 28 वर्षांपर्यंत
2) प्रोजेक्ट इंजिनिअर I – 32 वर्षांपर्यंत
फी :- (SC/ST/PWD नाही)
1) ट्रेनी इंजिनिअर I – GEN/OBC/EWS ₹177/-
2) प्रोजेक्ट इंजिनिअर I – GGEN/OBC/EWS ₹472/-
फी भरणा लिंक :- CLICK HERE (DD)
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पोहचण्याची शेवटची अंतिम दिनांक :- 23 नोव्हेंबर 2022
अर्ज नमुना पहा :- CLICK HERE