भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 111 जागांसाठी भरती 2022

0

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), मध्ये 111 जागांसाठी भरती 2022

Ministry of Defense, Bharat Electronics Limited (BEL), Apply Online for 111 Trainee Engineer-I, & Project Engineer-I Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- बंगलोर

Advt NO :- 6050/TE&PE-I/HR/PDIC/2022-23

एकुण जागा :- 131 जागा

पदाचे नाव :-
1) ट्रेनी इंजिनिअर I – 50
2) प्रोजेक्ट इंजिनिअर I – 61

शैक्षणिक पात्रता :- (GEN/OBC/EWS 55% आणि SC/ST/PWD उत्तीर्ण श्रेणीसह पास)
1) ट्रेनी इंजिनिअर I – BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स)
2) प्रोजेक्ट इंजिनिअर I – BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स)

अनुभव :-
1) ट्रेनी इंजिनिअर I – 06 महिने अनुभव
2) प्रोजेक्ट इंजिनिअर I – 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 30 सप्टेंबर 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) ट्रेनी इंजिनिअर I – 28 वर्षांपर्यंत
2) प्रोजेक्ट इंजिनिअर I – 32 वर्षांपर्यंत

फी :- (SC/ST/PWD नाही)
1) ट्रेनी इंजिनिअर I – GEN/OBC/EWS ₹177/-
2) प्रोजेक्ट इंजिनिअर I – GGEN/OBC/EWS ₹472/-

फी भरणा लिंक :- CLICK HERE

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Manager (HR), Product Development & Innovation Centre (PDIC), Bharat Electronics Limited, Prof. U R Rao Road, Near Nagaland Circle, Jalahalli Post, Bengaluru 560 013, India.

अर्ज पोहचण्याची शेवटची अंतिम दिनांक :- 23 नोव्हेंबर 2022

अर्ज नमुना पहा :- CLICK HERE

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here