भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 125 जागांसाठी भरती 2020

0

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 125 जागांसाठी भरती 2020

Bharat Electronics Limited (BEL), Apply Online for 125 Trainee Engineer, Trainee Officer, Project Engineer, Project Officer Posts recruitment.

नोकरीचे ठिकाण :- पंचकुला

Advt No :- 

एकुण जागा :- 125 जागा

पदाचे नाव :-1) ट्रेनी इंजिनिअर-I (इलेक्ट्रॉनिक्स – 15, मेकॅनिकल – 18)
2) ट्रेनी ऑफिसर-I (फायनान्स) – 02
3) ट्रेनी इंजिनिअर-II – 60
4) प्रोजेक्ट इंजिनिअर-I (इलेक्ट्रॉनिक्स – 25, सिव्हिल – 02, इलेक्ट्रिकल – 02)
5) प्रोजेक्ट ऑफिसर-I (HR) – 01

शैक्षणिक पात्रता :- (GEN/OBC/EWS प्रथम श्रेणीमध्ये पास)
1) ट्रेनी इंजिनिअर I – BE/B.Tech/B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजि), 01 वर्ष अनुभव
2) ट्रेनी ऑफिसर I (फायनान्स) – MBA (फायनांस), 01 वर्ष अनुभव
3) ट्रेनी इंजिनिअर II – BE / B.Tech (E&C इंजि) / MCA, 02 वर्षे अनुभव
4) प्रोजेक्ट इंजिनिअर I – BE/B.Tech/B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/इलेक्ट्रिकल इंजि), 02 वर्षे अनुभव
5) प्रोजेक्ट ऑफिसर I (HR) – MBA / MSW (HRM), 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- (दि 01 नोव्हेंबर 2020 रोजी) 15 ते 24 वर्षे SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत

1) ट्रेनी इंजिनिअर I – 18 ते 25 वर्षे
2) उर्वरित सर्व पदे :- 18 ते 28 वर्षे

फी :- (SC/ST/PWD फी नाही)
1) ट्रेनी इंजिनिअर I – GEN/OBC/EWS ₹200/-
2) उर्वरित सर्व पदे :- GEN/OBC/EWS ₹500/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन फॉर्म भरल्यानंंतर खालील पत्त्यावर अर्ज पठवावा.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 25 नोव्हेंबर 2020

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- PO Box 12026, Cossipore Post Office, Kolkata 700002

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक :- 25 नोव्हेंबर 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here