बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) मध्ये 150 जागांसाठी भरती 2021
Bank of Maharashtra Apply Online for 150 Generalist Officer II Posts recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- AX1/ ST/RP/Generalist Officer Scale-II/Project II/2020-21
एकुण जागा :- 150 जागा
पदाचे नाव :- जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) (SC – 22, ST – 11, OBC – 40, EWS – 15, UR – 62)
शैक्षणिक पात्रता :- किमान 60% (SC/ST/OBC/ PWD 55%) गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA / ICWA / CFA / FRM, 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- दि 31 डिसेंबर 2020 रोजी 25 ते 35 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
फी :- GEN/OBC ₹1180/-, SC/ST ₹118/-, PWD/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन