आर्मी पब्लिक स्कूल (APS) मध्ये 8000 जागांसाठी भरती 2020

1

आर्मी पब्लिक स्कूल (APS) मध्ये 8000 जागांसाठी भरती 2020

Army Public School  (APS) Apply Online for 8000 PGT/TGT/PRT through Combined Screening Board (CSB) Screening Examination-2020 post recruitment.

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 

परीक्षेचे नाव :- CSB स्क्रीनिंग परीक्षा-2020

एकुण जागा :- 8000 जागा

पदाचे नाव :- पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), प्राथमिक शिक्षक (PRT)

शैक्षणिक पात्रता :- किमान 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी आणि B.Ed/ डिप्लोमा/कोर्स

वयोमर्यादा :- (दि. 01 एप्रिल 2021 रोजी)

1) अनुभव नसलेले उमेद्वार – 40 वर्षांपर्यंत (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)

2) अनुभवी उमेद्वार – 57 वर्षांपर्यंत

टिप :- CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET बंधनकारक नाही.

फी :- ₹500/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 20 ऑक्टोबर 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा 

जाहिरात :- पहा 

अर्ज करा :- Apply 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here