शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) मुंबई मध्ये 179 जागांसाठी भरती 2020

0

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) मध्ये 179 जागांसाठी भरती 2020

Shipping Corporation of India (SCI) Apply Online for 179 Main Fleet various Posts (Cook, BOSAN, CCB/Cook, Laundryman, Trainee) recruitment

नोकरीचे ठिकाण :- मुंबई  (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 179 जागा
पदाचे नाव :- मुख्य फ्लीट (कुक, बोसन, CCB/ कुक, लाँड्रीमॅन, ट्रेनी कुक)
शैक्षणिक पात्रता :- आवश्यक अनुभवासह, उमेदवाराने डीजी मंजूर जीपी रेटिंग कोर्स (किंवा सलून क्रूसाठी सलून रेटिंग कोर्स) पूर्ण केला असावा आणि डीजीएस नियमानुसार डीजी मंजूर संस्थांकडून सीमॅनसाठी आवश्यक पाच मूलभूत मॉड्यूलर कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :- ट्रेनी कुक वगळून सर्व पदे 59 वर्षांपर्यंत.
फी :-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 04 ऑक्टोबर 2020
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here