एअर फोर्स स्कूल VSN नागपूर, मध्ये वाचमन पदाकरिता भरती 2022

0

एअर फोर्स स्कूल VSN नागपूर, मध्ये वाचमन पदाकरिता भरती 2022

Air Force School VSN Nagpur Apply for 03 Watchman Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- नागपुर (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 03 जागा (कंत्राटी जागा – 02 वर्ष कालावधी)

पदाचे नाव :- चौकिदार (वाचमन)

शैक्षणिक पात्रता :- किमान 10 वी पास

वयोमर्यादा :- दि 01 एप्रिल 2022 रोजी 21 ते 40 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन /  ऑफलाईन – खालील अर्ज नमुना भरुन व संबंधित कागदपत्रासह स्कॅन कॉपी PDF फॉर्मेट मध्ये बनवुन अर्ज खालील इमेलवर पाठवावा आणि अर्जाची हार्ड कॉपी एअरफोर्स शाळा नागपुरच्या मुख्य गेटवर ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकावी किंवा सादर करावी.

इमेल पत्ता :-

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- वायुसेना विद्यालय नागपूर

ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक :- 14 फेब्रुवारी 2022

अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक:- 14 फेब्रुवारी 2022

अर्ज नमुना पहा :- CLICK HERE

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here