हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था (Haffkine) मुंबई, मध्ये पद भरती 2022
Haffkine Institute for Training, Research and Testing Mumbai, Apply for 02 Superintendent Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 02 जागा (कंत्राटी जागा – 11 महिने कालावधी)
पदाचे नाव :- अधीक्षक
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेची पदवी, संबंधित कामाचा 10 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा :-
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – ऑफलाईन – संबंधित कागदपत्रासह, अर्ज भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- संचालक, हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था, आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई 400012