बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मध्ये 65 जागांसाठी भरती

0

Municipal Corporation of Greater Mumbai MCGM Recruitment 2020 Apply for 65 Driver Posts recruitment.

जाहिरात क्र. :-

नोकरी ठिकाण :- मुंंबई

एकुण जागा :- 65 जागा

पदाचे नाव :- वाहन चालक

शैक्षणिक पात्रता :- 10वी उत्तीर्ण, हलके/जड वाहन चालक परवाना, 02 वर्षे अनुभव

वय मर्यादा :- खुला प्रवर्ग – 38 वर्षांपर्यंत, मागासवर्गीय, खेडाळु 05 वर्षे, मा. सैनिक – 03 वर्ष सवलत

फी :‌‌- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- mcgm.driver@mcgm.gov.in  किंंवा

अर्ज स्पीड पोस्टने पाठवण्याचा पत्ता :- कार्यकारी अभियंता (परिवहन) यांचे कार्यालय, वरळी यान गृह इमारत, पहिला मजला, ई मोझेस मार्ग वरळी, मुंबई 400018


अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 28 एप्रिल 2020  (05:30 PM

वेबसाईट :- पहा

जाहिरात  :- क्लिक

पुर्ण जाहिरातीकरिता :- व्हिडिओ पहा

नव नविन भरतीसाठी जॉब सारथी युट्युबचॅनल सबस्क्रायब करा

 Jobsarthi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here