राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल आज, कसा बघाल निकाल ?

0

राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल

यंदा लॉकडाऊनमुळे विलंब झाल्याने, इयत्ता दहावीचा परिक्षेचा निकाल आज बुधवार दिनांक 29 जुलै 2020 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहिर करण्यात येणार आहे अशी घोषणा राज्य शिक्षण मंडाळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांंनी केली आहे.

इयत्ता दहावीचा परिक्षेचा निकाल आपण खालील संकेत स्ठळावर बघु शकता.

  1. www.mahresult.nic.in  (येथे निकालाबरोबर वेगवेगळी माहिती मिळेल)
  2. www.maharashtraeducation.com  (येथे शाळांना एकत्रित निकाल मिळेल.
  3. www.sscresult.mkcl.org

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here