भारतीय सैन्य (Indian Army) भरती 2020
Indian Army, Apply For 99 Soldier General Duty (Women Military Police) post Recruitment 2020
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :–
एकुण जागा :- 99 जागा
पदाचे नाव :- सैनिक जनरल ड्यूटी (महिला सैन्य पोलीस)
शैक्षणिक पात्रता :- किमान 45% गुणांसह 10 वी पास.
वयोमर्यादा :- उमेद्वाराचा जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान असावा.
महिला उंची :- 152 से.मी
फी :- फी नाही.
भरती मेळाव्याचे ठिकाण :- अंबाला, लखनऊ, जबलपूर, बंगलोर, शिलांग & पुणे. (आधिक माहितीसाठी जाहिरात बघावी.)
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अंतिम दिनांक :- 31 ऑगस्ट 2020
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
अर्ज करा :- Apply