जिल्हा परिषद लातूर (ZP), डेटा एंट्री ऑपरेटर पद भरती 2021

0

जिल्हा परिषद लातूर (ZP), डेटा एंट्री ऑपरेटर पद भरती 2021

Zilla Parishad Latur (ZP), Apply for 03 Data Entry Operator post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- लातूर (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 03 जागा (कंत्राटी जागा)

पदाचे नाव :- डेटा एंट्री ऑपरेटर पद

शैक्षणिक पात्रता :- किमान 12वी पास, टायपिंग (मराठी 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि.), MSCIT
संगणक कोर्स किंवा समतुल्य संगणक कोर्स.

वयोमर्यादा :- दि 30 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 35 वर्ष

फी :- रु 500/- DD

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर अर्ज सादर करावा.

अर्ज सादर करायचा पत्ता :- सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद लातुर

अर्ज अंतिम दिनांक :- 12 मार्च 2021

Notification Apply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here