आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गोंदिया, (ZP Gondia), मध्ये 80 जागांसाठी भरती 2022
Health Department, Zilla Parishad Gondia, (ZP Gondia), Apply For 80 Health Assistant, Laboratory Technician, Pharmacist Officer, Junior Clerk, Driver, Female Attendant, Male Attendant, Cleaner posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- गोंदिया (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 80 जागा
पदाचे नाव :-
1) आरोग्य सहाय्यक – 06
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 06
3) फार्मासिस्ट अधिकारी – 06
4) कनिष्ठ लिपिक – 07
5) चालक – 07
6) महिला परिचर – 07
7) पुरुष परिचर – 21
8) क्लिनर – 20
शैक्षणिक पात्रता :-
1) आरोग्य सहाय्यक – 12वी पास, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी साठी असणाऱ्या सेवकांचा एक वर्षाचा मूलभूत पाठ्यक्रम पास, MSCIT कोर्स
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B Sc (भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयासह), DAMLT, MSCIT कोर्स
3) फार्मासिस्ट अधिकारी – B Pharm / D Pharm, MSCIT कोर्स
4) कनिष्ठ सहाय्यक – 10वी पास, टायपिंग (मराठी 30 शप्रमी), MSCIT कोर्स
5) चालक – 10वी पास, वाहन परवाना
6) महिला परिचर – किमान 4थी पास
7) पुरुष परिचर – किमान 4थी पास
8) क्लिनर – किमान 4थी पास
वयोमर्यादा :- 18 ते 55 वर्ष
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील दिलेल्या जाहिरातमधिल फॉर्म भरुन अर्ज खालील पत्त्यावर सादर करावा.
अर्ज सादर करायचा पत्ता :- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया.
अर्जाची अंतिम दिनांक :- 27 एप्रिल 2022