वसई विरार शहर महानगरपालिका (VVCMC) मध्ये 12 जागांची भरती 2021
Vasai Virar City Municipal Corporation (VVCMC) Apply for 12 Advocate & Senior Consultant Posts recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- वसई विरार
Advt No :- वविशम/विधि/30/2021
एकुण जागा :- 12 जागा
पदाचे नाव :-
1) वकिल – 11
2) वरिष्ठ सल्लागार – 01
शैक्षणिक पात्रता :- LLB पदवी
वयोमर्यादा :- वयाची अट नाही
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – इच्छुक वकील / वकिलांचे संस्था यांनी जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर अर्ज सादर करावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता :- वसई विरार शहर महानगरपालिका, विधी विभाग, चौथा मजला प्रभाग समिती C बहुउद्देशीय इमारत विरार(पूर्व)
अर्ज सादर करण्याची दिनांक :- 15 जुलै 2021 (04:00 PM)