वसई विरार शहर महानगरपालिका वसई (VVCMC), 66 जागांसाठी भरती 2021
Vasai Virar City Municipal Corporation (VVCMC) Apply for 66 Medical Officer, Staff Nurse, Pharmacist, & Lab Technician Posts recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- वसई-विरार (महाराष्ट्र)
Advt No :- वविशम/वैआवि/रानाआआ/101/2021
एकुण जागा :- 70 जागा
पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी (पुर्ण वेळ) – 10
2) वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) – 21
3) स्टाफ नर्स – 04
4) औषध निर्माता – 10
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 21
शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी – MBBS
2) स्टाफ नर्स – B.Sc (नर्सिंग)/जनरल नर्सिंग
3) औषध निर्माता – B.Pharm/D.Pharm
4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – DMLT कोर्स
वयोमर्यादा :- दि 23/24 मार्च 2021 रोजी
1) वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षांपर्यंत
2) उरवरित सर्व पदे – 65 वर्षांपर्यंत
फी :- Vasai Virar City Municipal Corporation’s Integrated Health & Family Welfare Society नावाने DD – OPEN ₹150/-, मागासवर्गीय ₹100/-
अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – जाहिरात मध्ये दिलेलाअ अर्ज नमुना भरुन खालील ठिकाणी / दिनांकला संबंधित कागदपत्र घेउन थेट मुलाखतसाठी हजर राहावे.
थेट मुलाखत दिनांक :-
1) वैद्यकीय अधिकारी – 23 मार्च 2021 (09:30 AM)
2) उरवरित सर्व पदे – 24 मार्च 2021 (09:30 AM)
मुलाखतीचे पत्ता :- वसई विरार शहर महानगरपालिका पापड खिंड डॅम, फुलपाडा, विरार (पूर्व)