संघ लोक सेवा आयोग (UPSC) मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS – II) 2023 करिता 349 जागांंची भरती 2023

0

संघ लोक सेवा आयोग (UPSC) मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS – II) 2023 करिता 349 जागांंची भरती 2023

Union Public Service Commission (UPSC), Apply Online For 349 post for Combined Defense Services Examination (CDS-II) 2023 Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 11/2023.CDS-I

एकुण जागा :- 349 जागा

परिक्षेचे नाव :- संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2023

पदाचे नाव :- 
1) भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 157 (DE) – 100
2) भारतीय नौदल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro – 32
3) हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 215 F(P) Course – 32
4) ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 119th SSC (Men) Course (NT) – 169
5) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,33th SSC Women (Non-Technical) Course – 16

शैक्षणिक पात्रता :-
1) भारतीय नौदल अकॅडेमी, एझीमाला – संबंधित इंजिनिअरिंग पदवी / पदवी
2) हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद – पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
3) उर्वरित सर्व पदे – पदवी

वयोमर्यादा :-
1) भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी डेहराडून / भारतीय नौदल अकॅडेमी, एझीमाला –
उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2005 दरम्यान झालेला असावा.
2) हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा.
3) ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष / महिला) चेन्नई – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान  झालेला असावा.

फी :- GEN/OBC/EWS ₹200/-, SC/ST/महिला फी नाही

लेखी परीक्षा दिनांक :- 03 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 06 जून 2023 (06:00 PM)

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here