ठाणे महानगरपालिका (TMC) मध्ये, NHM अंतर्गत 49 जागांसाठी परिचारिका (GNM) पद भरती 2022
Thane Municipal Corporation (TMC), under NHM, Apply for 49 Nurse (GNM) Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- ठाणे (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 49 जागा
पदाचे नाव :-परिचारिका (GNM)
शैक्षणिक पात्रता :- 12वी पास, B.Sc नर्सिंग/GNM डिप्लोमा, MS-CIT/CCC किंवा समतुल्य कोर्स
वयोमर्यादा :- 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमधिल अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा
मुलाखतीचे ठिकाण :- कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह , स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे