महाराष्ट्र शासन, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा MHT CET 2022
Government of Maharashtra, State Common Entrance Test Cell Mumbai Apply For Common Entrance Test MHT-CET 2022
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधशास्त्र, कृषीशास्त्र आणि कृषी शिक्षण अभ्यासक्रम, शासकीय अनुदानित, विद्यापीठ व्यवस्थापित, विद्यापीठ विभाग आणि महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित संस्था मध्ये प्रवेशाकरिता MHT CET 2022
परीक्षेचे नाव :- महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा – MHT CET 2022 – तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D)
शैक्षणिक पात्रता :- 12 वी (विज्ञान) पास / पात्र किंवा समतुल्य परिक्षा
वयोमर्यादा :- वय अट नाही
फी :- GEN₹800/-, SC,ST,VJ/DT-NT(A)/NT(B)/NT(C)/NT(D)/OBC/SBC/PWD/EWS ₹600/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 31 मार्च 2021 15 एप्रिल 2022
विलंब शुल्क भरून अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 07 एप्रिल 2022 23 एप्रिल 2022
अभ्यासक्रम पहा :- CLICK HERE
माहिती पुस्तक पहा :-
1) इंग्रजी – CLICK HERE
2) मराठी – CLICK HERE