महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा MHT LLB 2021
Government of Maharashtra, State Common Entrance Test Cell Mumbai Apply For Common Entrance Test MHT-LLB 2021
शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी पाच वर्ष कायद्यातील पूर्णवेळ व्यावसायिक एकात्मिक-अंतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी MHT LLB 2021 कोर्स.
परीक्षेचे नाव :- पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी MHT LLB 2021 कोर्स (MAH-LLB 5 Years CET 2021)
शैक्षणिक पात्रता :- किमान 45% (SC/ST 40%, VJNT/SBC/OBC 42%) गुणांसह 12 वी पास
वयोमर्यादा :-
फी :- GEN₹800/-, SC,ST,VJ/DT-NT(A)/NT(B)/NT(C)/NT(D)/OBC/SBC/PWD/EWS ₹600/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 12 जुलै 2021