स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 5846 जागांसाठी भरती 2020
Staff Selection Commission (SSC), Apply Onlinre for 5846 Constable Posts.
नोकरीचे ठिकाण :- दिल्ली
Advt No :-
एकुण जागा :- 5846 जागा
परीक्षेचे नाव :- दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष & महिला परीक्षा 2020
पदाचे नाव :- कॉन्स्टेबल (कार्यकारी)
(कॉन्स्टेबल कार्यकारी पुरुष – 3433, पुरुष (मा. सैनिक) – 226, पुरुष (मा. सैनिक कमांडो) – 243, महिला – 1944)
शैक्षणिक पात्रता :- किमान 12वी पास.
वयोमर्यादा :- (दि 01 जुलै 2020 रोजी) 18 ते 25 वर्षे, SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत
फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/ExSM/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अंतिम दिनांक :-07 सप्टेंबर 2020 (11:30 PM)
ऑनलाईन परीक्षा (CBT) :- 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2020
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
अर्ज करा :- Apply