स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत JHT, JT आणि हिंदी अनुवादक परीक्षा पद भरती 2022

0
SSC

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक परीक्षा, 2022

Staff Selection Commission (SSC) Apply Online for Junior Hindi Translator, Junior Translator and Senior Hindi Translator Examination, 2022 post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- जागा निर्दिष्ट नाही

परिक्षेचे नाव :- कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक परीक्षा, 2022

पदाचे नाव :-
1) कनिष्ठ अनुवादक – केंद्रीय सचिवालय राजभाषा सेवा (CSOLS)
2) कनिष्ठ अनुवादक – M/o रेल्वे (रेल्वे बोर्ड)
3) कनिष्ठ अनुवादक – सशस्त्र सेना मुख्यालय (AFHQ)
4) कनिष्ठ अनुवादक (JT)/ कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT) – अधीनस्थ कार्यालये
5) वरिष्ठ हिंदी अनुवादक – केंद्र सरकारची विविध मंत्रालये/विभाग/कार्यालये

शैक्षणिक पात्रता (04 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत) :-
1) सिनियर हिंदी ट्रांसलेटर – इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पात्रता आणि हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
2) उर्वरित सर्व पदे – इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पात्रता आणि हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे – उमेद्वाराचा जन्म 02 जानेवारी 1992 ते 01 जनेवारी 2004 दरम्यान झालेला असावा (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे, विकलांग 10 वर्ष, मा. सैंनिक 03 वर्ष सैन्य सेवा अधिक 03 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/महिला/माजी सैनिक फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

CBT परिक्षा दिनांक :- ऑक्टोबर 2022

अर्ज अंतिम दिनांक :- 04 ऑगस्ट 2022 (11:00 PM)

Apply Notification

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here