स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 1411 जागांसाठी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पुरुष परीक्षा 2022 पद भरती 2022
Staff Selection Commission (SSC) Apply Online for 1411 post Recruitment 2022 For Delhi Police Constable (Driver) Male Examination 2022
नोकरीचे ठिकाण :- दिल्ली
Advt No :-
एकुण जागा :- 1411 जागा Gen/UR – 543, EWS – 128, OBC – 318, SC – 236 ST – 45, मा. सैनिक – 141)
परिक्षेचे नाव :- दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पुरुष परीक्षा 2022
पदाचे नाव :- कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पुरुष
शैक्षणिक पात्रता :- 29 जुलै 2022 रोजी पर्यंत 12वी पास किंवा समतुल्य पात्रता, अवजड वाहन चालविण्याचा परवाना (जड वाहने आत्मविश्वासाने चालविण्यास सक्षम असावे, वाहनांच्या देखभालीचे ज्ञान असणे आवश्यक)
वयोमर्यादा :- दि 01 जुलै 2022 रोजी 21 ते 30 वर्षे (उमेदवाराचा जन्म 02 जुलै 1992 ते 01 जुलै 2001दरम्यान झालेला असावा (SC/ST/खेळाडु 05 वर्षे, OBC 03 वर्षे, मा. सैनिक 05 वर्ष, विकलांग 10 वर्ष वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/महिला/माजी सैनिक फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
CBT परिक्षा दिनांक :- ऑक्टोबर 2022
अर्ज अंतिम दिनांक :- 29 जुलै 2022 (11:00 PM)
SSC फॉर्म भरण्यासाठी व्हाट्सअपवर Head Constable (Ministerial)Constable (Driver) पाठवा :- CLICK HERE