स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत गृप B & C पद भरतीकरिता संयुक्त पदवीधर स्तर (CGL) परीक्षा 2022
Staff Selection Commission (SSC), Combined Graduate Level (CGL) Examination 2022 for Group B & Group C Posts – Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant Section Officer, and other Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :-
परीक्षेचे नाव :- SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा (CGLE) 2022
एकुण जागा :- पद संख्या उबलब्ध नाही.
पदाचे नाव :- ग्रुप ‘B’ आणि ग्रुप ‘C’ पद भरती
ग्रुप ‘B’ पदे
1) असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2) असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4) असिस्टंट
5) आयकर निरीक्षक
6) इस्पेक्टर
7) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8) सब इंस्पेक्टर
9) जूनियर इंटेलिजेंस ऑफिसर
10) डिविजनल अकाउंटेंट
11) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
ग्रुप ‘C’ पदे
12) ऑडिटर
13) अकाउंटेंट
14) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
15) पोस्टल असिस्टेंट/सॉर्टिंग असिस्टेंट
16) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
17) वरिष्ठ प्रशासकीय सहायक
18) कर सहाय्यक
19) सब-इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता :- (टिप – जे उमेदवार त्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षात आहेत ते देखील अर्ज करू शकतात, तथापि त्यांच्याकडे 08 ऑक्टोबर 2022 रोजी पर्यंत आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे.)
1) असिस्टंट ऑडिट ऑफिसर / असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर – पदवी, चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा कॉमर्समध्ये मास्टर्स किंवा बिझनेस स्टडीजमध्ये मास्टर्स किंवा बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) मध्ये मास्टर्स किंवा बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स
2) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी – (12वी मध्ये किमान 60% गुण गणित विषयासह पास, पदवी) किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
3) उर्वरित सर्व पदे – कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे, विकलांग 10 वर्षे वयामध्ये सवलत)
1) असिस्टंट सेक्शन ऑफिसर – 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे
2) असिस्टंट – 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
3) सब इंस्पेक्टर – 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
4) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी – 18 ते 32 वर्षे.
5) उर्वरित सर्व पदे – 18 ते 30 वर्षे. .
6) ग्रुप ‘C’ पदे (ऑडिटर, अकाउंटेंट, अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक, कर सहाय्यक, पोस्टल असिस्टेंट/सॉर्टिंग असिस्टेंट, सब-इंस्पेक्टर) – 18 ते 27 वर्षे.
टिप :-
(i) ज्या पदांसाठी वयोमर्यादा 18-27 वर्षे आहे – त्या उमेदवाराचा जन्म 02-01-1995 पूर्वी झालेला नसावा आणि 01-01-2004 नंतर झालेला नसावा.
(ii) ज्या पदांसाठी वयोमर्यादा 20-30 वर्षे आहे – त्या उमेदवाराचा जन्म 02-01-1992 पूर्वी झालेला नसावा आणि 01-01-2002 नंतर झालेला नसावा.
(iii) ज्या पदांसाठी वयोमर्यादा 18-30 वर्षे आहे – त्या उमेदवाराचा जन्म 02-01-1992 पूर्वी झालेला नसावा आणि 01-01-2004 नंतर झालेला नसावा.
(iv) ज्या पदासाठी वयोमर्यादा 18-32 वर्षे आहे – त्या उमेदवाराचा जन्म 02-01-1990 पूर्वी झालेला नसावा आणि 01-01-2004 नंतर झालेला नसावा.
फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD/मा. सैनिक/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
ऑनलाईन परीक्षा (CBT) वेलापत्रक :-
टिअर I – डिसेंंबर 2022
टिअर II – टिअर I परिक्षा झाल्यानंतर SSC च्या अधिकृत वेबसाईटवर सूचित केले जाईल.
अर्ज अंतिम दिनांक :- 08 ऑक्टोबर 2022 13 ऑक्टोबर 2022 (11:00 PM)
अंतिम दिनांकमध्ये मुदतवाढ शुध्दिपत्रक पहा – CLICK HERE