सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये, 914 जागांसाठी हेड कॉन्स्टेबल पद भरती 2023

0

सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये, 914 जागांसाठी हेड कॉन्स्टेबल पद भरती 2023

Ministry of Home Affairs, Sashastra Seema Bal (SSB), Apply For 914 Head Constable Post Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 338/RC/SSB/Combined Advt./Head Constable (Non-GD)/2023

एकुण जागा :- 914 जागा 

पदाचे नाव :-
1) हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) – 15
2) हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) – 296
3) हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) – 02
4) हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 23
5) हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) – 578

शैक्षणिक पात्रता :-
1) हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) – [10वी पास, 02 वर्षे अनुभव] किंवा [ITI, 01 वर्ष अनुभव] किंवा [02 वर्षाचा संबंधित ITI डिप्लोमा]
2) हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) – 10वी पास, ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा, अवजड वाहन चालक परवाना
3) हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) – 10वी पास, कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा, 01 वर्ष अनुभव
4) हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 12वी (बायोलॉजी) पास, पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
5) हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) – 12वी (PCM) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा :- दि 18 जुन 2023 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) – 21 ते 27 वर्षे
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 25 वर्षे

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/मा. सैनिक/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 18 जुन 2023

Apply Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here