सोलापूर महानगरपालिका (SMC) मध्ये 76 जागांसाठी विविध पद भरती 2023
Solapur Municipal Corporation (SMC), Apply Online for 76 Junior Engineer, Assistant Junior Engineer, Chemist and Filter Inspector Posts Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- सोलापूर (महाराष्ट्र)
Advt No :- नआ/वै./सरळसेवा पदभरती जाहिरात/385
एकुण जागा :- 76 जागा
पदाचे नाव :-
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 47
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 02
3) कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) – 24
4) केमिस्ट – 01
5) फिल्टर इन्स्पेक्टर – 02
शैक्षणिक पात्रता :-
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – पदवी (सिव्हिल)
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – पदवी (मेकॅनिकल)
3) कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) – डिप्लोमा (सिव्हिल)
4) केमिस्ट – रसायनशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री)
5) फिल्टर इन्स्पेक्टर – रसायनशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री/माइक्रोबायोलॉजी)
वयोमर्यादा :- दि 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- खुला प्रवर्ग ₹1000/-, मागासवर्गीय ₹900/-, माजी सैनिक/दिव्यांग फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
ऑनलाइन अर्ज अंतिम दिनांक :- 31 डिसेंबर 2023 (11:55 PM)