मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प पुणे मार्फत 150 जागांसाठी भरती 2021
Hon. Balasaheb Thackeray Agribusiness and Rural Transformation (SMART) Project, Pune, Apply for 150 Associate, Stenographer, Accountant, Assistant, Procurement Officer, and various Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र
Advt No :-
एकुण जागा :– 150 जागा
पदाचे नाव :- पशुधन व दुग्ध व्यवसाय तज्ञ, उद्योजकता विकास आणि संसाधन निर्मिती तज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, कृषी-व्यवसाय आणि विपणन विशेषज्ञ, सहयोगी, स्टेनोग्राफर, लेखापाल, पुरवठा मूल्य साखळी तज्ञ, कॉटन व्हॅल्यू चेन एक्सपर्ट, खरेदी अधिकारी, सहाय्यक, पीक विश्लेषक, माहिती तंत्रज्ञान. आणि कम्युनिकेशन एक्सपर्ट, जोखीम शमन सल्लागार, अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सल्लागार, खरेदी अधिकारी, सामाजिक विकास तज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, अर्थशास्त्री सह वित्त प्रवेश सल्लागार, स्मार्ट कॉटन व्हॅल्यू चेन एक्सपर्ट, सांख्यिकी तज्ञ, माहिती तंत्रज्ञान तज्ञ, बाजार सुधारणा तज्ञ, सहयोगी
शैक्षणिक पात्रता :- विस्तृत माहीतीकरिता जाहिरात पहावी.
वयोमर्यादा :-
फी :- फि नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :– मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प शेतकरी महामंडळ भवन, 270 भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे 411016
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 20 जानेवारी 2022
अर्ज नमुना :- CLICK HERE