श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर 37 जागांची भरती 2021

0
sai baba

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर 37 जागांची भरती 2021

Shri Saibaba Sansthan Trust Ahmednagar Walk in interview for37 Assistant Professor, Librarian, Director of Physical Education posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- शिर्डी, महाराष्ट्र

Advt No :-

एकुण जागा :- 37 जागा

पदाचे नाव :-
1) सहाय्यक प्राध्यापक – 35
2) ग्रंथपाल – 01
3) शारीरिक शिक्षण संचालक – 01

शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयातील किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि उमेदवार NET/SET, PhD उत्तीर्ण असावेत

वयोमर्यादा :-

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

मुलाखत दिनांक :- 27 आणि 28 सप्टेंबर 2021 (8.30 ते 11.00 AM)

मुलाखत ठिकाण :- साई सभागृह, शिर्डी महाराष्ट्र

Notification

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here