मुलींकरिता सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (SPI) नाशिक प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 2023

0
SPI

मुलींकरिता सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (SPI) नाशिक प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 2023

Services Preparatory Institute (SPI) Nashik, Apply Online for Girls Candidates Admission Process started 2023

संरक्षण दलामध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवतीना मोठ्या संख्येने जाता यावे, यासाठी मुलींचे NDA तील प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारने 2021 मध्ये घेतला. त्यातंर्गत मुलींसाठी देशातील पहिली सरकारी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था नाशिकमध्ये मंजूर झाली आहे. या संस्थेत प्रथम सत्र प्रवेश प्रक्रिया जून २०२३ पासून सुरू होणार आहे.

शिक्षण संस्था :- नाशिक (महाराष्ट्र)

एकुण जागा :- प्रथम व द्वितीय वर्षासाठी प्रत्येकी 30 विद्यार्थिनी

कोर्सचे नाव :- सैनिकी सेवापूर्व शिक्षण प्रवेश 2023 (पहिली तुकडी)

शैक्षणिक पात्रता :- सध्या दहावीत शिकत असणारे विद्यार्थी मार्च / एप्रिल /मे 2023 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परिक्षा / दहावी परीक्षेला बसणारा असावा, जून 2023 मध्ये अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.

वयोमर्यादा :- विद्यार्थ्यांचा / उमेदवाराचा जन्म 1 जुलै 2006 ते 31 डिसेंबर 2008 या दरम्यान झालेला असावा

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

लेखी परिक्षा दिनांक :- 09 एप्रिल 2023

अंतिम दिनांक :- 12 मार्च 2023

10 वी बोनाफाईड नमुना :- CLICK HERE

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here