सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (SEEPZ), 13 सुरक्षा रक्षक पद भरती 2021

0

सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (SEEPZ), 13 सुरक्षा रक्षक पद भरती 2021

Santacruz Electronic Export Processing Zone (SEEPZ), Apply for 13 Security Guard General Central Service Group ‘C’ Non Gazetted Non-Ministerial post post recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 13 जागा

पदाचे नाव :- सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता :-
इतर सर्व उमेद्वार – 08वी पास किंवा समतुल्य परिक्षा पास
माजी सैनिक करिता – 05वी पास, सिपॉय किंवा समतुल्य ग्रेड म्हणून काम केलेले असावे.

वयोमर्यादा :- 18 ते 25 वर्षापर्यंत (ST/SC 05 वर्ष, OBC 03 वर्ष सवलत)

शारीरिक पात्रता :-
1) उंची – पुरुष 165 से.मी, महिला 153 से.मी
2) छाती – पुरुष 78.75 से.मी.
3) वजन – पुरुष किमान 50 कि.ग्रा., महिला – वजनाच्या समप्रमाणात

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मधील अर्ज नमुन्याप्रमाणे अर्ज भरून खालील पत्त्यावर पाठवावा. टाईप केलेल ब्लॅन्क अर्ज हवा असल्यास CLICK करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- To, Office of The Development Commissioner, SEEPZ Special Economic Zone GOVT Of India Ministry of Commerce & Industry Andheri (E), Mumbai 400096

अंतिम दिनांक :- 14 ऑगस्ट 2021

जाहिरात पहा (हिंदी) :- CLICK HERE

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here