सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) मध्ये 120 जागांसाठी असिस्टंट मॅनेजर पद भरती 2022

0
sebi

सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) मध्ये 120 जागांसाठी असिस्टंट मॅनेजर पद भरती 2022

Securities and Exchange Board of India (SEBI), Apply Online 120 Officer Grade A (Assistant Manager) Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :-

एकुण जागा :- 120 जागा

पदाचे नाव :- ऑफिसर ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर)
1) जनरल – 80
2) लीगल – 16
3) IT – 14
4) रिसर्च – 07
5) अधिकृत भाषा – 03

शैक्षणिक पात्रता :-
1) जनरल – कोणत्याही पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA
2) लीगल – विधी (LLB) पदवी
3) IT – BE (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ IT/ कॉम्प्युटर सायन्स) किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर /IT).
4) रिसर्च – पदव्युत्तर पदवी (सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन (वित्त) / इकोनोमेट्रिक्स)
5) अधिकृत भाषा – इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा :- 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC/EWS ₹1000/-, SC/ST/PWD ₹100/-

परीक्षा दिनांक :-
फेज I – 20 फेब्रुवारी 2022
फेज II – 20 मार्च & 03 एप्रिल 2022

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 24 जानेवारी 2022

संबंधित प्रमाणपत्र फॉर्मेट पहा :- CLICK HERE

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here