स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI SCO) मध्ये 42 जागांकरिता स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पद भरती 2023

0

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI SCO) मध्ये 42 जागांकरिता स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पद भरती 2023

State Bank of India (SBI) Apply Online for 42 Specialist Cadre Officer (Deputy Manager (Security) / Manager (Security) Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्रसह संपुर्ण भारत

Advt No :- CRPD/SCO/2023-24/26

एकुण जागा :- 42 जागा (SC – 08, ST – 02, OBC – 11, EWS – 03, UR – 11)

पदाचे नाव :- डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) / मॅनेजर (सिक्योरिटी)

शैक्षणिक पात्रता :-
डेप्युटी मॅनेजर – कोणत्याही शाखेतील पदवी, भारतीय सैन्यात कॅप्टनच्या रँकपेक्षा कमी नसलेले अधिकारी किंवा भारतीय नौदल / हवाई दलात किमान 5 वर्षांच्या कमिशन्ड सेवेसह समकक्ष रँक असलेले उमेद्वार किंवा सहाय्यक अधीक्षक / उपअधीक्षक / सहाय्यक कमांडंट / भारतीय पोलीस / निमलष्करी दलातील उप कमांडंटच्या दर्जापेक्षा कमी नसलेले अधिकारी अशा दलातील अधिकारी म्हणून किमान 5 वर्षांची सेवा केलेले उमेद्वार
मॅनेजर – कोणत्याही शाखेतील पदवी, कमीत कमी 10 वर्षांच्या कमिशन्ड सेवेसह भारतीय लष्करातील मेजर पदापेक्षा कमी किंवा भारतीय नौदल/वायुसेनामधील समतुल्य दर्जाचे अधिकारी किंवा भारतीय पोलीस / निमलष्करी दलातील उप-अधीक्षक / उप कमांडंटच्या दर्जापेक्षा कमी नसलेले अधिकारी अशा दलातील अधिकारी म्हणून किमान 10 वर्षांची सेवा केलेले उमेद्वार

वयोमर्यादा :- दि 01 एप्रिल 2023 रोजी 25 ते 40 वर्षे

फी :- GEN/OBC/EWS ₹750/-, SC/ST/दिव्यांग फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 27 नोव्हेंबर 2023

Notification  Apply

 

 

 

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

FORM Online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here