भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये, 5280 जागांसाठी CBO पद भरती 2023
State Bank of India (SBI), Apply Online for 5280 Circle Based Officer (CBO) Posts recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :-CRPD/CBO/2023-24/18
एकुण जागा :- 5280 जागा (SC – 787, ST – 388, OBC – 1421, EWS – 527, GEN – 2157)
पदाचे नाव :- सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी, संबंधीत कामाचा बँकेतील 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- दि 31 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC/EWS ₹750/-, SC/ST/दिव्यांग फी नाही
ऑनलाईन परीक्षा दिनांक :- जानेवारी 2024
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 12 डिसेंबर 2023