सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) मध्ये 12 जागांची भरती 2022
Society for Applied Microwave Electronics Engineering and Research (SAMEER), Apply Online for for 12 ITI Apprentice Trainees Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- कलकत्ता
Advt No :- SMR (K)/Apprentice-01/2022-23
एकुण जागा :- 12 जागा
पदाचे नाव :- ITI अप्रेंटिस ट्रेनी – फिटर, इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, COPA/PASAA, मशीनिस्ट
शैक्षणिक पात्रता :- किमान 55% गुणांसह 10वी/12वी पास
1) COPA/PASAA – 12वी पास आणि ITI COPA/PASAA ट्रेड पास
2) इतर सर्व पदे – 10वी पास आणि ITI (फिटर/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ मशीनिस्ट) ट्रेड पास
वयोमर्यादा :-
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – जाहिरात मध्ये दिल्याप्रमाणे खालील पत्त्यावर संबंधित कागदपत्रासह खालील तारखेनिशी हजर रहावे.
थेट मुलाखत दिनांक :- – 20 एप्रिल 2022
मुलाखतीचे ठिकाण :- सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि रिसर्च प्लॉट – L2, ब्लॉक जीपी, सेक्टर – V, सॉल्ट लेक इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्लेक्स कोलकाता 700091