SAMEER मुंबई 07 जागांची भरती 2022 (10वी/12वी/LMV परवाना)

0
SAMEER

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) मध्ये 07 जागांची भरती 2022

Society for Applied Microwave Electronics Engineering and Research (SAMEER), Apply Online for 07 Lower Division Clerk, Driver, Multi Tasking Staff (MTS) Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई

Advt No :- 09/2022

एकुण जागा :- 07 जागा

पदाचे नाव :- 
1) लोअर डिवीजन क्लर्क – 04
2) ड्राइवर – 02
3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) लोअर डिवीजन क्लर्क – 12वी पास, संगणकावर टायपिंग (इंग्रजी 35 श.प्र.मि किंवा हिंदी 30 श.प्र.मि), संगणक ऑपरेशन मध्ये प्रवीणता

2) ड्राइवर – 10वी पास किंवा समकक्ष पात्रता, हलके वाहन चालविण्याचा परवाना, अपघातमुक्त रेकॉर्ड आणि वाहनाची किरकोळ दुरुस्ती करण्याची क्षमता असणे, 05 वर्ष अनुभव
3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 10वी पास किंवा समकक्ष पात्रता

वयोमर्यादा :- 05 डिसेंबर 2022 रोजी, कमाल 25 वर्षापर्यंत

फी :- OPEN/OBC ₹100/-, SC/ST/अपंग व्यक्ती/माजी सैनिक ₹25/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाइन – अर्ज ऑनलाइन सबमिट केल्यानंतर, अर्जदारांनी त्याची प्रिंटआउट काढुन आवश्यक कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती जोडणे आणि अर्ज स्पीड पोस्टने खालील पत्त्यावर रजिस्ट्रर पोस्टाने पाठवावी. तसेच लिफाफ्यावर जाहिरात क्रमांक आणि अर्ज केलेल्या पदाचे नाव आणि कोड लिहिलेला असावा.

अर्ज अंतिम दिनांक :- 05 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Microwave Electronics Engineering & Research (SAMEER), IIT Campus, Powai, Mumbai 400076

अर्ज प्रिंट पोहचण्याची अंतिम दिनांक :- 20 डिसेंबर 2022

Apply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here