पश्चिम रेल्वे (WR) मुंबई, रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) मध्ये स्पोर्ट कोट्याअंतर्गत 21 गृप C पद भरती 2022

0

पश्चिम रेल्वे (WR) मुंबई, रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) मध्ये स्पोर्ट कोट्याअंतर्गत 21 गृप C पद भरती 2022

Western Railway Railway (WR), Railway Recruitment Cell (RRC) Apply for 21 Group C Posts against Sports Quota Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- पश्चिम रेल्वे मुबंई

Advt No :- No. RRC/WR/02/2022 (Sports Quota)

एकुण जागा :- 21 जागा

पदाचे नाव :- स्पोर्ट कोटा
लेवल 4 आणि लेवल 5 करिता पदे – 05
1) कुस्ती (पुरुष) फ्री स्टाइल – 01
2) नेमबाजी (पुरुष/महिला) – 01
3) कबड्डी (पुरुष) – 01
4) हॉकी (पुरुष) – 02
लेवल 2 आणि लेवल 3 करिता पदे – 16
1) वेटलिफ्टिंग (पुरुष) – 02
2) पॉवरलिफ्टिंग (पुरुष) – 02
3) कुस्ती (पुरुष) (फ्री स्टाईल) – 01
4) शूटिंग (पुरुष/महिला) – 01
5) कबड्डी (पुरुष)- 02
6) हॉकी (पुरुष) – 01
7) जिम्नॅस्टिक (पुरुष) – 02
8) क्रिकेट (पुरुष) – 02
9) क्रिकेट (महिला) – 01
10) बॉल बॅडमिंटन (पुरुष) – 01

शैक्षणिक पात्रता :- (आणि खालील श्रेणीमध्ये प्रविणता)
1) लेवल 4 आणि लेवल 5 करिता पदे – कोणत्याही शाखेतील पदवीधर
2) लेवल 2 आणि लेवल 3 करिता पदे – 12वी पास किंवा समकक्ष परीक्षा पास

खेळामध्ये प्रविणता :- संबंधित खेळात 01/04/2020 ते 30/08/2022 दरम्यान देशाचे प्रतिनिधित्व केले (वरिष्ठ श्रेणी) / विश्वचषकात (ज्युनियर/युथ/वरिष्ठ श्रेणी)/ जागतिक चॅम्पियनशिप (ज्युनियर/वरिष्ठ श्रेणी)/ आशियाई खेळ (वरिष्ठ श्रेणी)/ राष्ट्रकुल खेळ (वरिष्ठ श्रेणी)/युवा ऑलिंपिक/चॅम्पियन्स ट्रॉफी (हॉकी) किमान तिसरे स्थान किंवा प्रतिनिधित्व केलेले असावे किंवा कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप (ज्युनियर/वरिष्ठ श्रेणी/आशियाई चॅम्पियनशिप/आशिया चषक (ज्युनियर/वरिष्ठ श्रेणी)/दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्स (वरिष्ठ श्रेणी)/ USIC (वर्ल्ड रेल्वे) चॅम्पियनशिप (वरिष्ठ श्रेणी विद्यापीठ खेळ) मध्ये किमान तिसरे स्थान किंवा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आयोजित राष्ट्रीय खेळांमध्ये किमान तिसरे स्थान किंवा असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या अंतर्गत आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये किमान 3 रे स्थान किंवा फेडरेशन कप चॅम्पियनशिपमध्ये (वरिष्ठ श्रेणी) पहिले स्थान

टिप :- लिपिक-सह-टंकलेखक या श्रेणीसाठी नियुक्त केलेल्या उमेद्वारांनी हिंदीत 30 w.p.m. टायपिंग आणि इंग्रजीमध्ये किंवा 25 w.p.m. नियुक्तीच्या तारखेपासून चार वर्षांच्या कालावधीत प्रवीणता प्राप्त करणे आवश्यक असेल अन्यथा तो/ती टायपिंग परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत त्याची नियुक्ती तात्पुरती मानली जाईल.

वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2023 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे (उमेद्वाराचा जन्म 02/01/1998 आणि 01/01/2005 दरम्यान जन्म झालेला असावा.

फी :- GEN/OBC ₹500/-, SC/ST/मा. सैनिक/EWS/महिला फी नाही ₹250/

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 04 ऑक्टोबर 2022 (23:59 PM)

Notification

Apply

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here