ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड (REC Limited) मध्ये 125 जागांसाठी भरती 2023
Rural Electrification Corporation Limited (RCE), Apply Online For General Manager, Manager, Deputy Manager, Assistant Manager, Officer, Assistant Officer, Deputy General Manager, Chief Manager Posts Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :-01/2023
एकुण जागा :- 125 जागा
पदाचे नाव :-
1) जनरल मॅनेजर – 03
2) मॅनेजर – 05
3) डेप्युटी मॅनेजर – 06
4) असिस्टंट मॅनेजर – 07
5) ऑफिसर – 95
6) असिस्टंट ऑफिसर – 06
7) डेप्युटी जनरल मॅनेजर – 02
8) चीफ मॅनेजर – 01
शैक्षणिक पात्रता :- CA/BE/B.Tech/M.Tech/MBA/LLB/LLM/MCA/पदवीधर, अनुभव (विस्तृत माहिती करिता जाहिरात पहा)
वयोमर्यादा :- दि 15 एप्रिल 2023 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) जनरल मॅनेजर – 52 वर्षांपर्यंत
2) मॅनेजर – 42 वर्षांपर्यंत
3) डेप्युटी मॅनेजर – 39 वर्षांपर्यंत
4) असिस्टंट मॅनेजर – 35 वर्षांपर्यंत
5) ऑफिसर – 33 वर्षांपर्यंत
6) असिस्टंट ऑफिसर – 40 वर्षांपर्यंत
7) डेप्युटी जनरल मॅनेजर – 48 वर्षांपर्यंत
8) चीफ मॅनेजर – 45 वर्षांपर्यंत
फी :- (GST शुल्क अधिक)
GEN/OBC/EWS ₹1000/-, SC/ST/ExSM/महिला फी नाही