भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये 841 जागांसाठी ऑफिस अटेंडंट पद भरती 2021

5

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये 841 जागांसाठी ऑफिस अटेंडंट पद भरती 2021

Reserve Bank of India (RBI) Apply Online for 841 Office Attendant Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 841 जागा (मुंबई – 202, नागपुर – 55)

पदाचे नाव :- ऑफिस अटेंडंट

शैक्षणिक पात्रता :- दि 01 फेबृवारी 2021 रोजी पर्यंत
10वी पास, स्थानीक भाषा वाचण्यास, लिहायला, बोलण्यास आणि समजण्यास आवश्यक. (पदवीधर आणि उच्च पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत) (माजी सैनिक वर्गातील उमेदवाराने दहावी उत्तीर्ण केलेली असावी आणि सशस्त्र दलाच्या 15 वर्षे संरक्षण सेवेचे काम केले असावे)

वयोमर्यादा :- दि 01 फेबृवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्ष (SC / ST 05 वर्ष, OBC 03 वर्ष, PwBD/महिला 10 वर्ष, मा. सैनिक 50 वर्षापर्यंत सवलत)

फी :- OBC/EWS/GEN ₹450/-, SC/ST/PwBD/EXS ₹50/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

ऑनलाईन परीक्षा दिनांक :- 09 & 10 एप्रिल 2021

अर्ज अंतिम दिनांक :- 15 मार्च 2021

 

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here