भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये 450 जागांसाठी असिस्टंट पद भरती 2023
Reserve Bank of India (RBI) Apply Online for 450 Assistant Posts recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 450 जागा (SC – 45, ST – 56, OBC – 71, EWS – 37, GEN – 241)
पदाचे नाव :- असिस्टंट (सहाय्यक)
शैक्षणिक पात्रता :- SC/ST/PWD व्यतिरिक्त किमान 50% गुणांसह आणि SC/ST/PWD पास श्रेणीमध्ये पास असलेले पदवीधर, संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान
वयोमर्यादा :- दि 01 सप्टेंबर 2023 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
फी :- GEN/OBC/EWS ₹450/-, SC/ST/PWD/मा. सैनिक ₹50/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
ऑनलाईन परीक्षा दिनांक :-
पूर्व परीक्षा – 21 & 23 ऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा – 02 डिसेंबर 2023