प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था (RARI), मदर अँड चाइल्ड हेल्थ, नागपूर, 10 जागांसाठी भरती 2021
Regional Ayurveda Research Institute (RARI) for Mother & Child Health, Nagpur, Walk in Interview for 10 Senior Research Fellow post Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- नागपूर (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 10 जागा
पदाचे नाव :- सिनिअर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता :- BAMS डिग्री
वयोमर्यादा :- 01 जानेवारी 2021 रोजीपर्यंत 35 वर्षापर्यंत
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत
मुलाखत दिनांक / वेळ :- 15 मार्च 2021 (सकाळी 10:00 AM)
मुलाखतीचा पत्ता :- प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था मदर अँड चाइल्ड हेल्थ, घरकुल परिसर, एनआयटी कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर 440009
अर्ज नमुना :- CLICK HERE