रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड ((RITES) मध्ये 146 जागांसाठी भरती 2021

0

रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड (RITES) मध्ये 146 जागांसाठी भरती 2021

Rail India Technical and Economic Service Limited (RITES), Apply Online for 146 Graduate/Diploma Apprentice Trade Apprentice Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- Pers./26-10/Apprentice/1-2021

एकुण जागा :- 146 जागा (महाराष्ट्र 20 अधिक जागा)

पदाचे नाव :- 
1) पदवीधर अप्रेंटिस – 96 (इंजिनिअरिंग – 76, नॉन इंजिनिअरिंग – 20)
2) डिप्लोमा अप्रेंटिस – 15
3) ट्रेड अप्रेंटिस (ITI) – 35

शैक्षणिक पात्रता :- 
GEN/EWS 60% गुण, SC/ST/OBC/PWD 50% गुणांसह पास)
1) पदवीधर अप्रेंटिस – B.E/B.Tech/BA/BBA/B.Com
2) डिप्लोमा अप्रेंटिस – इंजिनिरिंग डिप्लोमा
3) ट्रेड अप्रेंटिस – ITI

टिप :- 2018 किंवा त्यानंतरच्या काळात अभियांत्रिकी पदवी / अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण झालेले उमेदवार केवळ अर्ज करण्यास पात्र आहेत, नॉन इंजिनिअरिंग आणि ITI उमेद्वारास अशी कोणतीही अट नाही

वयोमर्यादा :- अ‍ॅप्रेंटिस अ‍ॅक्ट 1961 प्रमाणे

फी :- फी नाही 

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / गूगल फॉर्म / अ‍ॅप्रेंटिस पोर्टल – उमेद्वारांनी अगोदर संबंधित अ‍ॅप्रेंटिस पोर्टल वर ऑनलाईन नोंदणी करावी त्यानंतर खाली दिलेल्या Apply Now वर क्लिक करुन गूगल फॉर्म भरावा आणि त्यानंतर जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाची प्रिंट काढुन तो भरावा खालील इमेल वर PDF फॉर्मेटमध्ये संबंधित कागदपत्र पाठवावी.

ईमेल पत्ता :- ritesapprenticerecruitment2021@gmail.com

अर्ज अंतिम दिनांक :- 12 मे 2021

अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करा :-
BE & डिप्लोमा अप्रेंटिस – Apply Online
ट्रेड अप्रेंटिस / नॉन इंजिनिअरिंग (BA/BBA/B.Com) – Apply Online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here