पुणे जिल्हा परिषद (NHM) मार्फत 140 जागांची भरती 2021

0

पुणे जिल्हा परिषद (ZP Pune) मार्फत 140 जागांची भरती 2021

Pune Zilla Parishad, National Health Mission (NHM) for 140 Medical Officer, & Health Worker (GNM) Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 04/2021

एकुण जागा :- 140 जागा

पदाचे नाव :- 
1) वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 40
2) आरोग्य सेविका (GNM) – 100

शैक्षणिक पात्रता :- दोन्ही पदासाठी अनुभव आवश्यक
1) वैद्यकीय अधिकारी (BAMS) – BAMS
2) आरोग्य सेविका (GNM) – GNM कोर्स

वयोमर्यादा :-

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण :- महात्मा गांधी सभागृह, 6 वा मजला जिल्हा परिषद, पुणे.

थेट मुलाखत दिनांक :- 29 एप्रिल ते 04 मे 2021 (11:00 AM ते 04:00 PM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here