महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, गट क आणि गट ड पद परिक्षा 2021 स्थगिती ?

0
arogy maharashtra

महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, गट क आणि गट ड संवर्गातील सरळसेवा पद परिक्षा 2021 स्थगिती ?

Government of Maharashtra, Public Health Department, Group C and Group D post Recruitment Exam 2021 postponed ?

आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी लेखी परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही परीक्षा 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर 2021 रोजी घेण्याचे ठरवले होते. या भरतीची अधिकृत वेबसाईट arogyabharti2021.in आहे, जिथे तुम्हाला आरोग्य विभाग परीक्षेची तारीख, पहिल्या पानाच्या बातम्यांच्या स्क्रोलर करून खालच्या बाजूला दिसतील. वेबसाईटच्या मुखपृष्टवर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची सूचना दिलेलेली आहे._

Arogya Bharti 2021 Written Examination for Group C & D has been postponed till further notice. New Dates will be announced soon.

 

लेखी परीक्षेचे ठिकाण, वेळ, परीक्षेचे केंद्र, वेळापत्रक प्रवेश पत्र डाऊनलोड करावे

लेखी परीक्षा दिनांक –
लेखी परीक्षा (ग्रुप C) – 25 सप्टेंबर 2021
लेखी परीक्षा (ग्रुप D) – 26 सप्टेंबर 2021
प्रवेशपत्र डाउनलोड कसे करयचे? – Click Here

अधिकृत वेबसाईट :- click Here

प्रवेश पत्र डाऊनलोड करा –

GROUP C            GROUP D

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here